लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा - Marathi News | Lok Sabha Election: Tribal, OBC and Brahmin Chief Ministers; BJP clarified Anjeda for Lok Sabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

भाजपाने मध्य प्रदेशात OBC, छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. ...

"राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागेल, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल" - Marathi News | it raids on congress mp dheeraj sahu jp nadda attacks congress said every penny looted from public will returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागेल, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल"

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती - Marathi News | 12 BJP MPs resign today whose became MLA; BJP's strategy was decided in the meeting with Modi and j.p. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. ...

तूर्त मंत्र्यांना वगळणार नाही: सदानंद तानावडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना भेटले - Marathi News | ministers will not be excluded for now sadanand tanawade meet president bjp jp nadda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तूर्त मंत्र्यांना वगळणार नाही: सदानंद तानावडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना भेटले

'लोकमत'शी बोलताना सध्या तरी मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार नाही, असे तानावडे यांनी सांगितले. ...

"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले - Marathi News | Only one guarantee in the country Narendra Modi's guarantee After bumper wins in 3 states JP Nadda spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. ...

5 राज्यांच्या निकाला आधीच भाजपचा प्लान तयार, अशी असेल रणनीती? | BJP Plan For 5 State Election - Marathi News | BJP's plan is already ready after the results of 5 states, will the strategy be like this? | BJP Plan For 5 State Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :5 राज्यांच्या निकाला आधीच भाजपचा प्लान तयार, अशी असेल रणनीती? | BJP Plan For 5 State Election

5 राज्यांच्या निकाला आधीच भाजपचा प्लान तयार, अशी असेल रणनीती? | BJP Plan For 5 State Election ...

४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, फ्रीमध्ये स्कूटी; भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला - Marathi News | Gas cylinder for Rs 450, Scooty for free; BJP released manifesto in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, फ्रीमध्ये स्कूटी; भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार - Marathi News | Shiv Sena supports BJP in 4 state elections; CM Eknath Shinde himself will go to campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे ...