लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
मध्य प्रदेश निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार! भाजप ६० आमदारांची तिकिटे कापणार - Marathi News | New faces will get a chance in Madhya Pradesh elections! BJP will cut the tickets of 60 MLAs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार! भाजप ६० आमदारांची तिकिटे कापणार

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली आहे. सर्व २३० विधानसभा जागांवर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीस; जेपी नड्डा यांची भेट घेणार; लोकसभेसह पक्ष प्रभारीबाबत चर्चा शक्य - Marathi News | cm pramod sawant go to delhi will meet jp nadda discussion about party in charge with lok sabha is possible | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीस; जेपी नड्डा यांची भेट घेणार; लोकसभेसह पक्ष प्रभारीबाबत चर्चा शक्य

गोव्यासाठी नवीन पक्ष प्रभारी यासंबंधी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. ...

देशभरातील प्रत्येक गावातील माती दिल्लीपर्यंत पोहोचणार, कर्तव्य पथावर 'अमृत वन' बांधले जाणार! - Marathi News | the soil of every village across the country will reach delhi amrit van will be built on the kartavya path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातील प्रत्येक गावातील माती दिल्लीपर्यंत पोहोचणार, कर्तव्य पथावर 'अमृत वन' बांधले जाणार!

केंद्र सरकारच्या या मोहिमेत भाजप हायकमांड आपले सर्व खासदार, इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि अगदी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना उतरवणार आहे.  ...

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची २०२४ साठी नवी टीम जाहीर; बंदी संजय, राधा मोहन अग्रवाल नवे राष्ट्रीय सरचिटणीस - Marathi News | BJP president jp Nadda announces new team for 2024; Bandi Sanjay, Radha Mohan Aggarwal new National General Secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची २०२४ साठी नवी टीम जाहीर; बंदी संजय, राधा मोहन अग्रवाल नवे राष्ट्रीय सरचिटणीस

शनिवारी ३८ सदस्यांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या घोषणेबरोबरच हीच टीम २०२४ची सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले. ...

भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम - Marathi News | BJP has changed the team In charge of Maharashtra C. T. Ravi was eliminated by the Naddas; The position of Vinod Tawde, Pankaja Munde, vijaya Rahatkar remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम

स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते. ...

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी - Marathi News | BJP's national executive announced; Another chance for Vinod Tawde, Pankaja Munde, Vijaya Rahtkar from maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं राष्ट्रीय कार्यकारणी केली जाहीर; तावडे, मुंडे, राहटकरांना पुन्हा संधी

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ...

भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी - Marathi News | BJP fielded Team 11 for 4 states Amit Shah and JP Nadda have special responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी

भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे. ...

लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा - Marathi News | Chirag Paswan has claimed that NDA will win all 40 seats in Bihar in 2024 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा

chirag paswan amit shah : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. ...