लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण - Marathi News | Activist's death in Bihar angered Fadnavis, reminded of democracy to nitishkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण

बिहारच्या जहानाबाद शहरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. ...

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा - Marathi News | bjp chief jp nadda met cabinet ministers discussion on the issue of ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक

सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. ...

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती - Marathi News | BJP has changed state presidents of 4 states including Telangana in the wake of elections vidhansabha in punjab, andhra pradesh, jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

भाजपाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. ...

मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान - Marathi News | Chances of a reshuffle in the Modi cabinet malayalam superstar suresh gopi may get a place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. ...

संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन... - Marathi News | BJP Lok Sabha Election: Big changes in organization, new agenda; BJP prepares 'East-North-South' mega plan for 2024... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन...

BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार रिस्क घेणार? मोदी-शाह-नड्डांमध्ये पाच तास बैठक - Marathi News | Will the Modi government take a risk before the Lok Sabha elections? Five hours meeting between Modi-Shah-Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार रिस्क घेणार? मोदी-शाह-नड्डांमध्ये पाच तास बैठक

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार मोठी खेळी खेळणार आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. ...

केंद्र अन् भाजपमध्ये फेरबदलाचा ‘माैसम’! परदेशातून परतताच पंतप्रधान माेदी यांची अमित शाह यांच्यासाेबत बैठक - Marathi News | 'Maisam' of reshuffle between Center and BJP! PM Modi's meeting with Amit Shah on his return from abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र अन् भाजपमध्ये फेरबदलाचा ‘माैसम’! परदेशातून परतताच माेदींची शाहांसाेबत बैठक

BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी परदेश दौऱ्यावरून परतताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मणिपूरच्या मुद्द्यांवर चर्चा केली ...

'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला - Marathi News | 'What is going on in the country?' As soon as he landed at the airport, PM Narendra Modi asked Nadda, all the seven MPs of Delhi welcomed him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला

मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते. ...