लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
Devendra Fadanvis : तुम्ही म्हणाल तर पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना 'हे' आवाहन... - Marathi News | Devendra Fadanvis : If you say, i will leave the post, even leave the house for a year; Fadnavis' appeal to the party workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही म्हणाल तर पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना 'हे' आवाहन...

BJP Meeting News : आज पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. ...

...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | So they are pardoned for hundred murders but if they stay outside they are corrupt, is this justice or injustice? Question by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत ...

“भाजपा हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही, मोदींमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली”  - Marathi News | BJP is not just a party of power politics Modi raised India s image in the world jp nadda pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“भाजपा हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही, मोदींमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली” 

कोरोना संकटाचे मोदी सरकारने संधीत रूपांतर केल्यामुळे भारताचा जीडीपी जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा ठरला, जेपी नड्डा यांचं वक्तव्य. ...

७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा - Marathi News | What Congress did not do in 70 years, Modi government did in 9 years - J. P. Nadda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले ...

मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | BJP's mayor will sit in Mumbai J P Nadda expressed his belief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास

कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत.  ...

मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली - Marathi News | If you want a ministerial post, send money, phone to BJP MLAs; Rajesh Padvi said | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली

भाजप आमदार राजेश पाडवी यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली आहे. ...

खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष  - Marathi News | Give the boxes for bocome minister Jale in the name of Nadda Accused arrested in Gujarat; Bait shown to four MLAs in the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष 

नीरजसिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून, या प्रकारामुळे भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी - Marathi News | MLAs were 'targeted' using the names of Sarsangh leaders; Funds requested in the name of the program in Gujarat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी

Nagpur News मंत्रीपदासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने पक्षाच्या आमदारांना संपर्क करणाऱ्या नीरज सिंह राठोडने आमदारांवर प्रभाव टाकण्यासाठी थेट सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचेच नाव घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली. ...