लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी - Marathi News | bjp manifesto for karnataka assembly-election free cylinders ucc nandini milk for bpl family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा, गरिबांना मोफत दूध व गॅस देण्याचे आश्वासन; भाजपचा जाहीरनामा जारी

Karnataka Election : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सीएम बसर्वज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

अमित शहा आणि जेपी नड्डांनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | Amit Shah and JP Nadda met PM Narendra Modi; What exactly was discussed between the three? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि जेपी नड्डांनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

आज विरोधी पक्षांचीही बैठक पार पडली, यात विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली. ...

BJP Residential Complex: 'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात - Marathi News | BJP Residential Complex inauguration: 'Today all the corrupt have gathered; BJP will not stop', PM Modi's attack | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात

BJP Residential Complex: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ...

Loksabha Election 2024: मिशन 400+ साठी भाजपचा मेगा प्लॅन; तिघांची केली निवड, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Loksabha Election 2024: BJP's Big Plan for Mission 400+; Selection of three, Vinod Tawden has given a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 400+ साठी भाजपचा मेगा प्लॅन; तिघांची केली निवड, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?” - Marathi News | bjp national president j p nadda answer on will all cases be closed if aap manish sisodia joins bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

Manish Sisodia: अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल - Marathi News | North-East May Get First Woman CM BJP will play a big move in Tripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जाणून घ्या काय आहे भाजपची खेळी... ...

वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश - Marathi News | BJP News, Avoid statements on controversial and religious topics; Order of party leaders to BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या बैठकीत सर्व खासदार आणि नेत्यांना सूचना दिल्या आहेत. ...

भाजपचे सारे नेते आज राजस्थानात येणार; नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार?  - Marathi News | JP Nadda's son's royal wedding in Jaipur today; Modi, Shah will come? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार? 

लग्नादरम्यान होणारी व्हीव्हीआयपी मुव्हमेंट पाहता जयपूर आयुक्तालय पोलिस आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ...