लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
निवडणुकीसाठी ४०० दिवसच, अतिआत्मविश्वासात राहू नका! -पंतप्रधान मोदी - Marathi News | Only 400 days left for elections don't be overconfident says Prime Minister Modi to BJP party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी ४०० दिवसच, अतिआत्मविश्वासात राहू नका! -पंतप्रधान मोदी

विरोधी पक्षाला कमकुवत समजू नका, असेही कार्यकर्त्यांना बजावले ...

JP Nadda remains as BJP National President: 2024च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे 'कॅप्टन' - Marathi News | BJP extends JP Nadda tenure as party president till June 2024 as Elections under his leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे 'कॅप्टन'! पक्षाने घेतला मोठा निर्णय

अमित शाह यांचा नड्डांवर विश्वास, एक वर्षाची मुदतवाढ ...

भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान - Marathi News | JP Nadda | BJP | 2023 is fire path for BJP president JP Nadda, challenge to save government in 5 states and win in 4 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. ...

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; जेपी नड्डा म्हणाले- 'यावर्षी 9 राज्यांच्या निवडणुका जिंकाव्याच लागतील...' - Marathi News | BJP National Executive Meeting; JP Nadda said - '9 state elections have to be won this year...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; जेपी नड्डा म्हणाले- 'यावर्षी 9 राज्यांच्या निवडणुका जिंकाव्याच लागतील...'

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीवरही चर्चा झाली. ...

BJP National Executive Meeting : भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनीती ठरणार? वाचा सविस्तर... - Marathi News | BJP National Executive Meeting From Today BJP Will Make Strategy For Mission 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनीती ठरणार? वाचा सविस्तर...

BJP National Executive Meeting : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे.  ...

भाजपाचं नेतृत्व नड्डांकडेच राहणार की नवा अध्यक्ष मिळणार? मोदी ४८ तासांत निर्णय घेणार - Marathi News | Will the leadership of BJP remain with Nadda or will there be a new president? Modi will take a decision in 48 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं नेतृत्व नड्डांकडेच राहणार की नवा अध्यक्ष मिळणार? मोदी ४८ तासांत निर्णय घेणार

J.P. Nadda : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक १६ आणि १७ जानेवारी रोजी दिल्लीतीली एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सुमारे ३५० नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ...

भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार - Marathi News | BJP's claim on Aurangabad Lok Sabha; will fight in alliance with Balasaheb Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार

२० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे ...

“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला - Marathi News | uddhav thackeray group mla ambadas danve targets bjp national president j p nadda maharashtra rally shares video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. ...