लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा - Marathi News | goa issue meeting with amit shah and jp nadda in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दोन्ही नेते या बैठकीस अपेक्षित आहेत, अशी माहिती आज दिल्लीहून राजकीय सूत्रांकडून मिळाली. ...

निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय? - Marathi News | A special court has ordered to file a case against Nirmala Sitharaman in extortion case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश

News about Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंगळुरूतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. सीतारामन यांच्यावर कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...

नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया - Marathi News | Reaction of RSS to that statement of JP Nadda after five months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया

सरचिटणीस आंबेकर म्हणतात; ही आमची कौटुंबिक बाब ...

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | JP Nadda in Jammu-Kashmir : UPA government used to fear Pakistan; JP Nadda attacked Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.' ...

FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Tirupati Prasadam controversy: FSSAI will investigate, action will be taken against culprits; Health Minister JP Nadda's Reaction on Tirupati Prasadam Controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Tirupati Prasadam controversy: तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादात जनावराची चरबी आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने - Marathi News | Haryana Election News BJP has made 20 big promises in its manifesto including government job for Agniveer, Rs 2100 for women  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने

Haryana Election bjp manifesto : हरियाणा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र जारी केले. ...

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र - Marathi News | BJP national president JP Nadda writes to Congress president Mallikarjun Kharge over Narendra modi and Rahul Gandhi Clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश - Marathi News | Put the 'Fake Narrative' around Maviya's own neck j p Nadda's order in BJP meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश

गेल्या तीन महिन्यांत प्रदेश भाजपने केलेली आंदोलने, निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी या बाबतची माहिती नड्डा यांना यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या आधी प्रदेश भाजपने काय करणे अपेक्षित आहे ते नड्डा यांनी सांगितले. ...