लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...! - Marathi News | Devendra Fadnavis out of power to Deputy Chief Minister, Picture changed in a few hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली. ...

महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री!  - Marathi News | Shinde Shahi in Maharashtra Fadnavis became the Deputy Chief Minister after a political drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री! 

फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले. ...

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं! - Marathi News | Maharashtra | Devendra Fadanvis | JP Nadda | Devendra Fadnavis should be in the government, should be the Deputy Chief Minister; Order from BJP central body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं!

Devendra Fadanvis: भाजप देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल; दिल्लीत हालचाली वाढल्या! - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis arrives at the residence of party president JP Nadda in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: देवेंद्र फडणवीस जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल; दिल्लीत हालचाली वाढल्या!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. ...

Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार! - Marathi News | telangana union ministers spend two days in 119 constituencies bjp national executive meeting in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

Telangana BJP: केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. ...

व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Venkaiah Naidu may next Presidential candidate Amit Shah Rajnath Singh jp nadda meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर आज होणार मंथन... ...

गोरखपूर विमानतळावर मुख्यमंत्री योगींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक, आठ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Uttar pradesh Big mistake in security arrangements of Chief Minister Yogi adityanath at Gorakhpur Airport, eight police personnel suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर विमानतळावर मुख्यमंत्री योगींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक, आठ पोलीस कर्मचारी निलंबित

यासंदर्भात बोलताना एसएसपी म्हणाले, शनिवारी गोरखपूरमध्ये सीएम योगी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. ...

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | Rajya Sabha Election Result 2022 bharatiya janata party bjp loses four seats in rajya sabha will have to wait to reach 100 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

Rajya Sabha Election Result 2022: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता. ...