लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | PM Modi Speech: PM Narendra Modi targets opponents over communal violence in BJP meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

PM Modi Address: राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले. ...

Sunil Jakhar joins BJP: काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदींचे केले तोंडभरुन कौतुक - Marathi News | Sunil Jakhar joins BJP: Veteran Congress leader Sunil Jakhar joins BJP, praises Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदींचे केले तोंडभरुन कौतुक

Sunil Jakhar joins BJP: दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुनील जाखड यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. ...

JP Nadda: “देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवाय”; जेपी नड्डांचे विरोधकांना सडेतोड उत्तर - Marathi News | bjp national president j p nadda wrote a letter to nation replied opposition criticism over bjp and pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवाय”; जेपी नड्डांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

JP Nadda: देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा? अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे. ...

'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत - Marathi News | Major setback to AAP in Himachal pradesh, state president and organization general minister joined bjp  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत

"अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत." ...

होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती - Marathi News | Yogi Adityanath to be sworn in after Holi; Tomorrow I will meet Narendra Modi, JP Nadda, sources said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती

Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार आहे. ...

JP Nadda: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे Twitter अकाउंट हॅक, हॅकरनं केलं असं ट्विट - Marathi News | BJP national president JP Nadda's Twitter account was hacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे Twitter अकाउंट हॅक, हॅकरनं केलं असं ट्विट

मात्र, आता त्याचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर झाले आहे. यासंदर्भात बोलताना जेपी नड्डा म्हणाले, अकाउंट हॅक होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आपण ट्विटरशी बोलत आहोत. तत्पूर्वी जेपी नड्डा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक ट्विट केले होते. ...

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा - Marathi News | JP Nadda | Assembly elections 2022 | jp nadda says BJP will form overnment in 4 sates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा

Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. ...

UP Election 2022: “यूपीचा खरा विकासक भाजपच, अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट”; जेपी नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | up election 2022 bjp jp nadda criticized akhilesh yadav and opposition over development issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“यूपीचा खरा विकासक भाजपच, अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट”; जेपी नड्डांचा हल्लाबोल

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये जो विकास दिसत आहे, तो भाजपनेच केला आहे, असा दावा जेपी नड्डा यांनी केला आहे. ...