लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
... म्हणून जेपी नड्डांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवास गुंडाळला भाजपचा झेंडा - Marathi News | ... So JP Nadda rolled the BJP flag on Kalyan Singh's death body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून जेपी नड्डांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवास गुंडाळला भाजपचा झेंडा

पंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...

“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा” - Marathi News | narayan rane told reason behind why did pm narendra modi give the msme industry ministry | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा”

narayan rane: जनआशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले, असे नारायण राणे म्हणाले. ...

भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना भेटताच बाबुल सुप्रियोंचा निर्णय बदलला, राजकारण सोडणार पण... - Marathi News | Babul Supriyo's decision changed, Leaving politics but continue as MP in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना भेटताच बाबुल सुप्रियोंचा निर्णय बदलला, राजकारण सोडणार पण...

लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते ...

येदियुरप्पांची खुर्ची वाचली? राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ - Marathi News | BJP leader JP nadda denies change of leadership in karnataka government says cm yediyurappa has done a good job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येदियुरप्पांची खुर्ची वाचली? राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविवारी कर्नाटकात राजकीय संकट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच, मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी चांगले काम केले असल्याचे म्हटले आहे. ...

J. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा  - Marathi News | BJP's face in Goa is Pramod Sawant - J. P. Nadda | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :J. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा 

J. P. Nadda : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक! - Marathi News | BJP president JP Nadda to visit Goa on July 24-25 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक!

BJP president JP Nadda to visit Goa : जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून या काळात ते भाजपा पदाधिकारी - कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याबरोबरच ते एका वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.  ...

West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला” - Marathi News | suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

West Bengal: काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. ...

मोदी-योगींचं काम...! प्रभू रामचंद्रांचं नाव...! 'मिशन 2022'साठी भाजपचा मोठा प्लॅन तयार - Marathi News | UP election 2022 BJP prepare roadmap Modi yogi and lord ram will be in focus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-योगींचं काम...! प्रभू रामचंद्रांचं नाव...! 'मिशन 2022'साठी भाजपचा मोठा प्लॅन तयार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीची सुरुवात केली, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीचा समारोप केला. ...