लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने पंडित नेहरूंना लिहिले होते पत्र; जाणून घ्या, काय म्हटले होते? - Marathi News | Syama Prasad Mukherjee mother wrote letter to pandit nehru after mysterious death bjp president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने पंडित नेहरूंना लिहिले होते पत्र; जाणून घ्या, काय म्हटले होते?

30 जून 1953 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आई जोगमाया देवी यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. यानंतर 4 जुलैला जोगमाया देवी यांनी त्या पत्राला उत्तर दिले होते. ...

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व खासदारांना आदेश; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Jp Naddas Advice To Bjp Leaders And Mps Tell People How Pm Fought With Corona Challenge | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व खासदारांना आदेश; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

मोदी सरकारची प्रतिमा उजळावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू; सर्व नेत्यांना, खासदारांना गेला आदेश ...

भाजप संघ मार्गावर! कोरोनामुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना दिले 'खास' निर्देश - Marathi News | BJP corona criticism plan jp nadda to party workers on vaccination campaign under seva hi sangathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप संघ मार्गावर! कोरोनामुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना दिले 'खास' निर्देश

18 ते 44 वयोगटामध्ये, विशिष्ट गटांचे, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अशांचे लसीकरण करावे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सर्वांना लस घेण्यासाठी जागरुक करावे. ...

योगीच राहणार...! भाजपकडून चर्चांना पूर्णविराम; सांगितलं- बैठकांमागचं नेमकं कारण - Marathi News | Bjp puts to rest speculation in Uttar pradesh yogi adityanath to stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगीच राहणार...! भाजपकडून चर्चांना पूर्णविराम; सांगितलं- बैठकांमागचं नेमकं कारण

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. स्थानिक निवडणुकीत खराब प्रदर्शनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी परीक्षा होत आहे. यूपीत विधानसभेच्या 403 जागा आहेत. ...

...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी - Marathi News | The Yogi had set out to resign; Read the behind story of the yogi BJP controversy RSS gave advise | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी

"...यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत". (Yogi Adityanath, RSS) ...

का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा - Marathi News | bjp leader speaks why he left congress there is no deal with amit shah jp nadda clarifies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा

Jitin Prasad : काही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य. ...

योगी अमित शाहांना भेटले, नड्डा मोदींकडे पोहोचले; दिल्लीत राजकीय 'धुरळा' - Marathi News | CM Yogi Adityanath delhi visit PM Narendra Modi Amit shah JP Nadda meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी अमित शाहांना भेटले, नड्डा मोदींकडे पोहोचले; दिल्लीत राजकीय 'धुरळा'

CM Yogi Adityanath Delhi Visit: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही बैठक विशेष मानली जात आहे. उद्या योगी या दोन्ही नेत्यांना भेटतील. ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट - Marathi News | CM Yogi Adityanath to visit delhi today evening to meet PM Narendra Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट

योगी आदित्यनाथ लखनौवरून दिल्लीसाठी निघाले आहेत. ते थोड्याच वेळात गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टवर पोहोचतील. योगी दुपारी साधारणपणे एक वाजता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले. ...