लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
नुकतेच भाजपत गेलेल्या जितिन प्रसादांना दिलं जाणार मोठं बक्षीस, संघटनेतही मिळणार महत्वाचं पद! - Marathi News | UP Congress leader Jitin prasada joins bjp may be sent to vidhan parishad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुकतेच भाजपत गेलेल्या जितिन प्रसादांना दिलं जाणार मोठं बक्षीस, संघटनेतही मिळणार महत्वाचं पद!

भाजपत प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते. ...

Congress Leaders Join BJP: बिग ब्रेकिंग! काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपत करणार प्रवेश, मुख्यालयात हालचाल वाढली - Marathi News | Big Breaking Congress big leaders will join bjp today in delhi name not yet disclosed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Congress Leaders Join BJP: बिग ब्रेकिंग! काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपत करणार प्रवेश, मुख्यालयात हालचाल वाढली

विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. ...

“पराभवातूनही शिकायला हवं”; PM मोदींचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | in view of elections pm narendra modi told bjp leaders that learn from defeat too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पराभवातूनही शिकायला हवं”; PM मोदींचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला

देशभरातील ५ राज्यांच्या झालेल्या निवडणुकांनंतर प्रथमच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. ...

मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील'  - Marathi News | Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre; amit shah jp nadda prakash javdekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील' 

Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ...

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | NDA government completes 7 year JP Nadda writes to BJP ruled state CMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

केंद्रातील मोदी सरकारला लवकरच ७ वर्ष पूर्ण होणार; अध्यक्षांचं भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र ...

CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा - Marathi News | bjp jp nadda says everyone will get corona vaccine till december | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा

CoronaVirus: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. ...

"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar over toolkit issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar Over Toolkit : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार - Marathi News | Congress leadership should stop misleading the people, BJP president J. P. Nadda's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार

सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. ...