लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल - Marathi News | bjp president jp nadda targets congress rahul gandhi sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

...म्हणून भाजपा कोरोना संकट काळात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार!  - Marathi News | Modi Government 2.0 Bjp Organized 750 Virtual Rallies rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपा कोरोना संकट काळात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार! 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. तसेच, याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. प्रत्येक बूथला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ...

स्थलांतरितांच्या मुद्यावरून भाजपमध्ये आहे अस्वस्थता; भाजप अध्यक्ष नड्डांनी केली मंत्र्यांशी चर्चा - Marathi News | The BJP is uneasy over the issue of migrants; BJP president Nadda discusses with ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थलांतरितांच्या मुद्यावरून भाजपमध्ये आहे अस्वस्थता; भाजप अध्यक्ष नड्डांनी केली मंत्र्यांशी चर्चा

नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. ...

coronavirus: कोरोनाविरोधातील लढ्यात भारत जगासाठी आदर्श - Marathi News | coronavirus: India is ideal for the world in the fight against coronavirus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: कोरोनाविरोधातील लढ्यात भारत जगासाठी आदर्श

‘कोरोना’संदर्भात मोदींनी जे झटपट आणि योग्य निर्णय घेतले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता भारताचा विश्वास समस्यांना बगल देण्यावर नव्हे, तर आव्हाने समर्थपणे पेलण्यावर आहे. ...

Coronavirus: आरएसएसकडून शेवटच्या क्षणाला वार्षिक सभा रद्द - Marathi News | Coronavirus Annual meeting canceled at the last minute by RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आरएसएसकडून शेवटच्या क्षणाला वार्षिक सभा रद्द

ही बैठक 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान बंगळूर येथे होणार होती. ...

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले - Marathi News | rajya sabha election bjp candidate no repeat formula new face tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले

भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. ...

नड्डा पुत्राच्या रिसेप्शनमध्ये ज्योतिरादित्यांचा प्रस्ताव आला; अमित शाहांनीच निर्णय घेतला - Marathi News | Jyotiraditya Scindia's proposal at JP Nadda Son's Reception; Amit shah's masterstroke hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डा पुत्राच्या रिसेप्शनमध्ये ज्योतिरादित्यांचा प्रस्ताव आला; अमित शाहांनीच निर्णय घेतला

काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शाहा यांना सांगण्यात आले. ...

ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपात प्रवेश करणार; दिल्लीत जय्यत तयारी - Marathi News | Jyotiraditya Shinde will join BJP today; Preparations in Delhi hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपात प्रवेश करणार; दिल्लीत जय्यत तयारी

MP Political Crisis: येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. ...