लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा - Marathi News | Developed India, New Education Policy… PM Narendra Modi's discussion with Chief Ministers and Dy Chief Ministers of BJP-ruled states on government schemes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्य सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजनांवर चर्चा झाली. ...

अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण - Marathi News | bjp finds 5 reasons for poor performance in the Lok Sabha elections 2024 like Internal factionalism foreign hands | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

या आढावा बैठकांमध्ये ५ गोष्टी प्रामुख्याने बोलल्या जात असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे... ...

लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी - Marathi News | bharatiya janata party appoints state in charge and co in charge for various state prepares for next elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी

भारतीय जनता पक्षाने देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची नेमनूक केली आहे. संघटनेच्या या नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या ... ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली नड्डा यांची भेट; कदंब पठारावरील भाजप भवनच्या पायाभरणीसाठी निमंत्रण - Marathi News | cm pramod sawant meets jp nadda to invitation for foundation laying of bjp bhavan on kadamba plateau | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनी घेतली नड्डा यांची भेट; कदंब पठारावरील भाजप भवनच्या पायाभरणीसाठी निमंत्रण

पुढील पंधरा दिवसात पायाभरणी होण्याची शक्यता आहे. ...

"दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित", जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | JP Nadda slams Mamata Banerjee-led govt, says West Bengal unsafe for women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित", जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पश्चिम बंगाल महिलांसाठी सुरक्षित नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, केली राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती  - Marathi News | JP Nadda has been entrusted with a big responsibility by the BJP and has been appointed as the leader of the Rajya Sabha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डा यांच्याकडे भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, केली राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती 

J.P. Nadda News: भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त होत असलेल्या जे. पी. नड्डा यांची भाजपाकडून राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली ...

भाजपमध्ये मोठे बदल?; पहिले राज्यात; नंतर देशातही परिवर्तनाचे वारे वाहणार! - Marathi News | Major changes in BJP First in the state Later in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये मोठे बदल?; पहिले राज्यात; नंतर देशातही परिवर्तनाचे वारे वाहणार!

देशातील किमान अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात. तोपर्यंत नड्डा हे पदावर राहू शकतात. ...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं - Marathi News | Why is Vinod Tawde name in the forefront for BJP national president?; Know the reasons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असून त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष भाजपाला मिळणार आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.  ...