जबरिया जोडी सिनेमा - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. जबरिया जोडी या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट जबरदस्तीनं बनवलेल्या जोडीवर आधारीत असल्याचं आपल्या लक्षात येतं. पण, या चित्रपटाची कथा वास्तविक मुद्द्यावर आधारीत असून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये होणाऱ्या पकडवा शादी म्हणजेच जबरदस्ती लग्न प्रथेवर आधारीत आहे. Read More
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...