27 मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर 14 जूनला मुंबईत समारोप होईल, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले. ...
नाटककाराचा आशय बंदिस्त करून नटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना सांगायचा असतो. हे आव्हान मोठं असतं. नाटककार, दिग्दर्शन आणि मग नट, नेपथ्य या गोष्टी येतात. - जब्बार पटेल ...