गिरीशबद्दल बोलायचं झाल्यास तो मुळात उमदा, विद्वान, उत्तम अभिनेता आणि प्रयोगशील कलाकार आणि लेखक होता. अनेकदा कलाकार भावनिक असतो.मात्र गिरीश हा अतिशय तर्कशुद्ध बुद्धीने मांडणी करणारा होता. ...
गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त के ...
राजकारणावर प्रभावीपणे भाष्य करणारी ऐतिहासिक कलाकृती म्हणून गेल्या ४० वर्षात ‘सिंहासन’ या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. मात्र दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना हा राजकारणावर नाही तर माणसांच्या प्रवृत्तीवर भाष्य करणारा सिनेमा असल्याचे वाटते. त्या काळच्या ...
नोट ''ओव्हररूल'' करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली. ...
शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. ...
तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे; त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल, असे मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. ...