छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते.अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिके त देवदत्त नागेने मुख्य भूमिका साकारली होती Read More
देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. तो लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार आहे. ...
चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. ...