आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले. ...
केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५ ...
मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंबाजोगाईतील तरूणांनी आज जेलभरो आंदोलन केले. सरकारविरोधी घोषणा देत शेकडो तरूणांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. ...
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...