लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जैन पाइप

जैन पाइप

Jain pipes, Latest Marathi News

अजिंठ्याच्या पायथ्याचा एक धडपडा तरुण, ज्याने देशातील लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले - Marathi News | how dr bhavarlalji jain had bring change for millions of Indian farmers via new agriculture technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजिंठ्याच्या पायथ्याचा एक धडपडा तरुण, ज्याने देशातील लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले

ठिबकसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील शेतीत क्रांती घडवून लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे द्रष्टा व्यक्तिमत्व अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी घडले, फुलले. त्यांचे नाव पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. शेतकरी त्यांना आदराने मोठे भाऊ संबोधतात. ...

यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला - Marathi News | hi-tech agriculture in farming increased this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ठिबकचा वापर वाढला

ठिबक, टिश्शूकल्चरकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जैन इरिगेशन कंपनीच्या तिमाही व सहामाहीचे आर्थिक अहवालातून समोर आले आहे. ...

जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती - Marathi News | tissue culture coffee and pepper plants for the first time in the world in Jalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

डाळिंब, केळीसारखी टिश्युकल्चर रोपे शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. आता कॉफी आणि काळ्या मिरीच्या शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चरची रोपे मिळणार असून जळगावमध्ये हे संशोधन झाले आहे. ...

काय म्हणता ? एकच ठिबक सिंचन १०० पेक्षा अधिक पिकांसाठी वापरणे शक्य - Marathi News | what do you say Single drip irrigation can easily be used for more than 100 crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय म्हणता ? एकच ठिबक सिंचन १०० पेक्षा अधिक पिकांसाठी वापरणे शक्य

ठिबक सिंचन संच शेतामध्ये उभारणी करण्या पूर्वी शेताचा सर्व्हे केला पाहिजे, त्या नंतर डिझाईन केले पाहिजे आणि त्या नंतर ठिबक सिंचन संचाची शेता मध्ये उभारणी करण्यात यावी. ...