चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले. ...
सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराच ...
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या दिनानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कर्नावट कुटुंबीयांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. ...
अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले ...
जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित ...