शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. ...
सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्ष ...
दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांन ...