मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक महोत्सव तथा जैन कुंभमेळ्याला बुधवारी (दि. १५) मंत्रघोषात ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ...
नमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंत आचार्यश्री देवनंदी महाराज यांच्या प्रेरणेने मालेगाव येथील झुंबरलाल पहाडे यांनी दीक्षा ग्रहण केली होती. त्यानंतर श्री शुद्धात्म कीर्तिजी महाराज असे त्यांचे नामकरण झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग करीत ...
देवळाली कॅम्प : सर्व विश्वावर आलेले करोना विषाणूचे संकट निरसन करण्यासाठी महाप्रभावक व महामंत्र असलेल्या 'भक्तामर स्तोत्र ' पठण करणे फलदायी असून प्रत्येकाने या स्तोत्राचे नियमित पठण करावे असे आवाहन संकल्पमूर्ती महासतीजी प.पु मधुस्मिताजी महाराज साहेब य ...
चांदवड / लासलगाव : ऋषिपंचमी-पासून (दि.२३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने चांदवड आणि लासलगाव येथील जैनस्थानकात कार्यक्रम होणार ...
नाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. ...