मरुधररत्न परमपूज्य आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज व साधू भगवंतांचे कोल्हापुरात आगमन झाले. यानिमित्त प्रतिभानगरमधील रेड्याची टक्कर येथे त्यांचे धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांची पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे. ...
प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला. ...
सटाणा : पैठण येथील दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र येथे झालेल्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीथक्षेत्र कमिटीच्या पंचवार्षिक सभेमध्ये महाराष्ट्र अंचल अध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील १०८ फुट मुर्ती निर्माण समितीचे महामंत्र ...
मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे. ...