लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना नगरपरिषद

जालना नगरपरिषद

Jalana muncipality, Latest Marathi News

राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार - Marathi News | Putting aside political differences will give priority to development | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार

सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...

चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply to city dwellers will be four days late | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा

लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ...

जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Speeding up action on animals; One is charged with crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल

शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली ...

मोकाट जनावरे रस्त्यावरच... - Marathi News | Animals on the road ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोकाट जनावरे रस्त्यावरच...

कारवाईच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी शहरातील पशुपालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. ...

खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Political disputes between Khotkar-Gorantyal continue... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी

राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. ...

मंत्र्यांच्या मतदारसंघातच पीकविमा वाटपात गोंधळ -कैलास गोरंट्याल - Marathi News | Calais Gorantyal confused about crop insurance allocation in ministers' constituency | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंत्र्यांच्या मतदारसंघातच पीकविमा वाटपात गोंधळ -कैलास गोरंट्याल

कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...

आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढीचे स्त्रोत सांगावेत - Marathi News | The accusing authorities should point out sources of income growth | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढीचे स्त्रोत सांगावेत

नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले. ...

कर आकारणीची चौकशी करा - Marathi News | Investigate taxation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर आकारणीची चौकशी करा

जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...