महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. ...
‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. ...
भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ सध्या चर्चेत आहे. काल-परवा महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते. हे पोस्टर रिलीज झाले आणि इंटरनेट युजर्सच्या कल्पनाशक्ती पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली. ...
निर्माते महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे, आम्ही ‘सडक2’ बोलतोय, असा तुमचा समज होईल. पण आम्ही बोलतोय ते महेश भट्ट यांच्या ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ या चित्रपटाबद्दल. ...