निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैर ...
जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. ...
मनपा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. ...
मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे. ...
जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. ...
मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व ...
जळगाव महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. ...