लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव जामोद

जळगाव जामोद

Jalgaon jamod, Latest Marathi News

चुकून मिळालेली एक लाखाची रक्कम केली बँकेला परत; इंजिनिअर भगत यांचा प्रामाणिकपणा - Marathi News |  The amount of a lac was returned to the bank; Honesty of Engineer Bhagat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चुकून मिळालेली एक लाखाची रक्कम केली बँकेला परत; इंजिनिअर भगत यांचा प्रामाणिकपणा

 - जयदेव वानखडेजळगाव जामोद :  स्थानिक ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता ७ हजाराऐवजी १ लाख रूपये विड्रॉल देण्यात आला तेव्हा सदर १ लाखाची रक्कम बँकेच्या कॅशीअरजवळ परत देवून जळगावमधीलच इंजिनिअर सुनिल भगत यांनी आपल्या प्रा ...

प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे  - Marathi News | Every farmer should plant a tree - MLA Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे 

त्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.  ...

जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान - Marathi News | Jalgaon Jamod: Sri Sakharam Maharaj Palkhi leave for Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान

जळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. ...

१५ गावातील ३८ शेततळे पुर्ण, ९२ बंधाऱ्यांचे खोलीकरण - Marathi News | Completion of 38 lakes; 92 water shades works has been done | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१५ गावातील ३८ शेततळे पुर्ण, ९२ बंधाऱ्यांचे खोलीकरण

जळगाव जामोद :  तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रचंड वेग आला आहे. शेतकरी वर्गाच्या सक्रीय सहभागामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत असणारी शेततळे, सिमेंट नाला बांध, जुन्या सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण या कामांना गती मिळाली आहे. ...

जळगाव जामोद वन विभागाचे कार्यालय आगीच्या भक्षस्थानी  - Marathi News | Fire at Jalgaon Jamod Forest Department's Office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जामोद वन विभागाचे कार्यालय आगीच्या भक्षस्थानी 

ऑफीस मधील पूर्ण साहीत्य जळून खाक झाले आहे. ०६.३० वाजेपर्यत आग आटोक्यात आली आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.  ...

सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य - Marathi News | Today ghat mandani: Farmers attention to Bhendwal prophecy! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. ...

जळगाव जामोद तालुका : थकबाकीने जीवन प्राधिकरण घायाळ! - Marathi News | Jalgaon Jamod Taluka: Life Insurance Authority! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद तालुका : थकबाकीने जीवन प्राधिकरण घायाळ!

जळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थक ...

मुलाला हळद लावतानाच आईने घेतला जगाचा निरोप - Marathi News | The mother took the message of the world when the child took turmeric | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलाला हळद लावतानाच आईने घेतला जगाचा निरोप

मुलाला हळद लागल्याने लग्न समारंभ उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आईचे निधन झाल्याची माहिती नवरदेवापासून गुप्त ठेवली. दुसºया दिवशी विवाह समारंभ आटोपल्यानंतर नवरदेवाला याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर मुलाने आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. नियती ...