काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली. ...
जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाशी करण्यात आला होता. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आता तपासातून नवीन माहिती समोर आलीये. ...
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी ३० जूनपर्यंत करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १० हजार २९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असताना ६३ हजार ८६ क्विंटल ज्वारीची खरेद ...