लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय जालना

जिल्हाधिकारी कार्यालय जालना

Jalna collector office, Latest Marathi News

चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा - Marathi News | The green flag shown by the Chitrarthas collectors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात जास्तीत - जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे ...

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे - बिनवडे - Marathi News | Work in coordination to conduct elections in peace - without any hesitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे - बिनवडे

निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले. ...

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर - Marathi News | 3.75 lacks youth voters increases in Jalana distrct | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. ...

आंदोलनाचा दिवस - Marathi News | Day of agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आंदोलनाचा दिवस

सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. ...

विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक - Marathi News | Marathon meeting to review various plans | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. ...

निकष डावलले; ४४ कोटींच्या निविदा रद्द - Marathi News | Criteria Dawley; 4 crore tender canceled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निकष डावलले; ४४ कोटींच्या निविदा रद्द

विकास कामांची निविदा मागवितांना शेड्यूल बी चा समावेश नसताना ती प्रसिध्द करण्यात आली. अशा जवळपास ८७ निविदा जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी मंगळवारी रद्द केल्याने मोठी खळबळ उडाली. ...

आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ - Marathi News |  The agitation at the agitation caused by a fire broke out | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली. ...

सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प.. - Marathi News | Holidays jam due to consecutive vacations .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. ...