लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय जालना

जिल्हाधिकारी कार्यालय जालना

Jalna collector office, Latest Marathi News

‘किसान सन्मानमध्ये दिरंगाई नको’ - Marathi News | 'Do not be late in farmer honor' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘किसान सन्मानमध्ये दिरंगाई नको’

कामात दिरंगाई केल्यास संबंधित विभागागतील अधिकारी, कर्मचा-यावंर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी अंबड आणि जालन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ...

अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले - Marathi News | Reported the responsible officers of the Jalna in the illegal sand extraction case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले

अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासणार  ...

२७१० कोटी रुपयांचा आराखडा - Marathi News | Rs. 2710 crores plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२७१० कोटी रुपयांचा आराखडा

जालना जिल्ह्याचा २०१९-२० चा जिल्हा वार्षिक आराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत प्रकाशित करण्यात आला. ...

पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये - Marathi News | Peugeit companies should not be indecisive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. ...

रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on the District Collectorate for Road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. ...

शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A Front for Farmers' Association District Collectorate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे - Marathi News | Officers, employees shake laziness - Waghmare | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे

दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले. ...

प्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा - Marathi News | The administration says he will work; Front for the work of 'CITU' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा

सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...