लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना जिल्हा परिषद

जालना जिल्हा परिषद

Jalna z p, Latest Marathi News

PoCRA Scheme scam : योजना पोखरुन हडपलेले "इतक्या" कोटी रूपयांच्या वसुलीचे आदेश;  काय आहे नेमके प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | PoCRA Scheme Scam : Orders for recovery of ``so many'' crores of stolen Rupess  Read the exact case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PoCRA Scheme scam : योजना पोखरुन हडपलेले "इतक्या" कोटी रूपयांच्या वसुलीचे आदेश;  काय आहे नेमके प्रकरण वाचा सविस्तर

नानाजी देशमुख कृषी POCRA घोटाळा जालन्यातही प्रकरण (भाग १) वाचा सविस्तर (PoCRA Scheme Scam) ...

अन जालना झाला 'रेशीम' जिल्हा; रेशीम कोष निर्मितीमध्ये अव्वल वाचा सविस्तर - Marathi News | An Jalna Jhala 'Silk' District; Read more about top in silk fund making | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन जालना झाला 'रेशीम' जिल्हा; रेशीम कोष निर्मितीमध्ये अव्वल वाचा सविस्तर

जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. वाचा सविस्तर ...

परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना - Marathi News | Mosmbi exports to foreign countries stopped; Fruit drop does not stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना

आजही देशातील विविध राज्यांत जालन्याच्या मोसंबीचा डंका कायम आहे. परंतू मोसंबी फळगळमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वाचा सविस्तर ...

द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे, शेततळी रिकामीच? - Marathi News | Grape growers' attention to the return of rain, fields empty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे, शेततळी रिकामीच?

द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेततळी रिकामीच राहिले आहेत.त्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे.  ...

पावसाने येलदरीसह दुधनात जलसाठा वाढला, शेकडो गावांना दिलासा - Marathi News | Rains have increased water storage in Yeldari along with Dudhan, a relief to hundreds of villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाने येलदरीसह दुधनात जलसाठा वाढला, शेकडो गावांना दिलासा

सेलू व परतूर शहरांसह परभणी, जालना जिल्ह्यांतील शेकडो गावांना दिलासा; नदी-ओढ्यांना पूर ...

युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार - Marathi News | Get ready, young men; Jalna Zilha Parishad mega recruitment, 467 posts to be filled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार

अर्ज करण्याची मुदत- ५ ते २५ ऑगस्ट; ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वी मिळणार ...

कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे - Marathi News | Admirable! Son of IAS couple is taking lessons in Jalana ZP's Anganwadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे

दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत आयएएस दाम्पत्याने स्वतःच्या मुलास जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिल्याने कौतुकाचा विषय ठरत आहे. ...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम - Marathi News | Children of farmers, laborers will get free lessons for JEE, NEET; Commendable activities of Jalna ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड ...