लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना जिल्हा परिषद

जालना जिल्हा परिषद

Jalna z p, Latest Marathi News

बोगस शौचालयांची होणार चौकशी - Marathi News | Investigation of bogus toilets will be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस शौचालयांची होणार चौकशी

घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे. ...

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासनाचा अंकुश - Marathi News | Administering admissions to schools denied admission | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासनाचा अंकुश

आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत शाळांकडून होणाºया मनमानी कारभाराला शिक्षण विभागाने लगाम लावला आहे. ...

३९ कोटी ६१ लाखांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Budget of 39 crores 61 lacs presented | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३९ कोटी ६१ लाखांचा अर्थसंकल्प सादर

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३९ कोटी ६१ लाख ६३ हजार ५७४ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...

विहिरीच्या मुद्यावरून गाजली सभा - Marathi News | Discussion in meeting on the issue of wells | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीच्या मुद्यावरून गाजली सभा

छाननी समितीची मान्यता असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी डावलून मान्यता नसलेल्या विहिरींची कामे केल्याचा प्रकार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत समोर आला. ...

वंचित लाभार्थ्यांना मिळणार शौचालय - Marathi News | The toilets will be given to the deprived beneficiaries | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वंचित लाभार्थ्यांना मिळणार शौचालय

स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यातील जे कुटुंब २०१२ च्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्या वंचित कुटुंबांना शौचालयाचे अनुदान मिळणार आहे. ...

कामासाठी मजुरांचे जि.प. समोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Labor aginations in front of ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामासाठी मजुरांचे जि.प. समोर ठिय्या आंदोलन

सोमवारी परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. ...

कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार - Marathi News | If action is taken into negligence, then action will be taken | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार

उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला. ...

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा गोंधळ - Marathi News | Farmers' agitation over irrigation wells in Jalna Zilla Parishad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा गोंधळ

भागृहात ठिय्या मांडत त्यांनी प्रशासनाविरुध्द जोरदार घोषणाबाजी केल्याने मोठा गोंधळ उडाला.   ...