लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार

Jalyukt shivar, Latest Marathi News

जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश - Marathi News | Inclusion of 5 thousand more villages through Jalyukta Shivar Phase II | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश

जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. ...

जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ - Marathi News | make villages water independent through jalyukta campaign said collector siddharam salimath | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या योजनांची आढावा बैठक झाली. ...

फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा - Marathi News | Govt.'s sand mining policy, Jalyukta Shivar Yojana, pollution of rivers etc. Dr. Rajendrasinh Rana presented a clear stand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा

सरकारी धोरणे, प्रदूषणाबाबत समाजाच्या जबाबदाऱ्या, जलयुक्त शिवार योजनेत मंत्र्याच्या पत्नीची ठेकेदारी आदी मुद्द्यांवर जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांची सडेतोड भूमिका ...

जलयुक्त शिवारसाठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | 545 crores for Jalyukta Shiwar and 425 crores for Pradhan Mantri Krishi Irrigation Yojana- Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलयुक्त शिवारसाठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. ...

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण - Marathi News | Solapur: Jalyukt Shivar in 166 villages of Solapur district; Shiwarferi in 131 villages completed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. ...

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम - Marathi News | farmer turned their backs on shettale yojana only 4 out of 101 dhule district started work | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली. ...

आता जलयुक्त शिवार अभियान - 2 जिल्ह्यात राबविणार; पहिल्या टप्प्यात 85 गावांची निवड  - Marathi News | Now Jalyukta Shivar Abhiyaan - will be implemented in 2 Nandurbar districts; Selection of 85 villages in the first phase | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आता जलयुक्त शिवार अभियान - 2 जिल्ह्यात राबविणार; पहिल्या टप्प्यात 85 गावांची निवड 

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 85 गावांची निवड करण्यात येणार असून या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. ...

राजकीयदृष्ट्या ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सेवेत - Marathi News | The politically 'controversial' Jalyukta Shivar scheme is back in service | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकीयदृष्ट्या ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सेवेत

शासन निर्णय जारी; जिल्हाधिकारी अध्यक्ष, नवीन गावांचा हाेणार समावेश ...