लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार

Jalyukt shivar, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीसांची ड्रीम योजना पुन्हा सुरू होणार; जलयुक्त शिवार-२ सुरू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Devendra Fadnavis' Dream Yojana to Relaunch; Cabinet decision to start Jalyukta Shivar-2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांची ड्रीम योजना पुन्हा सुरू होणार; जलयुक्त शिवार-२ सुरू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील.   ...

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर... - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis government cabinet decision, Jalyukta Shivar Abhiyan to start again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर...

Shinde-Fadnavis government cabinet decision : आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘जलयुक्त शिवार’ पुन्हा सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा   - Marathi News | dcm devendra fadnavis announces jalyukta shivar yojana will be resume soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जलयुक्त शिवार’ पुन्हा सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

जलयुक्त शिवार योजनेमुळे ३९ लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा नव्याने; गावे करणार जलस्वयंपू्र्ण - Marathi News | devendra Fadnavis' dream project 'Jalyukta Shivar' again; Villages will be self-sufficient in water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा नव्याने

जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ३९ लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय... ...

'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली - Marathi News | Works worth Rs 2417 crore in Jalayukta Shivar free from inquiry? Plan revival movements as soon as the government changes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली

फेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ...

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत मुरले २४१७ कोटींचे पाणी - Marathi News | In Marathwada, 2417 crores have been spent on water-rich Shivar Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत मुरले २४१७ कोटींचे पाणी

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कॅग अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही योजना संशयाच्या भोवऱ्यात आली. ...

जलयुक्त शिवार योजनेत अपहार; बनावट देयके दाखल केलेल्या वनपालावर गुन्हा - Marathi News | fraud in Jalayukta Shivar Yojana; An offense against a Vanpal who filed a fraudulent payment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलयुक्त शिवार योजनेत अपहार; बनावट देयके दाखल केलेल्या वनपालावर गुन्हा

शासनाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कामांची चौकशी केली जात आहे. ...

जलयुक्त घोटाळा प्रकरणी ‘कृषी’च्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह चौघांना अटक - Marathi News | Four arrested, including two retired Krishi officials, in water scam case | Latest beed News at Lokmat.com

बीड :जलयुक्त घोटाळा प्रकरणी ‘कृषी’च्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेची परळीत कारवाई ...