लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार

Jalyukt shivar, Latest Marathi News

जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक - Marathi News | No Provision of funds for Jalyukt, roads, water supply works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक

महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. ...

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला  - Marathi News | In Marathwada, the jalyukta Shivar Yojana has reached 91 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला 

आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. ...

फडणवीस सरकारच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव बदलणार? - Marathi News | maha vikas aghadi change the name of jalyukta shivar yojana/ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव बदलणार?

जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. ...

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती - Marathi News | 1525 Water Works completed in 453 villages; Status of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा ...

बुलडाणा: जलयुक्त शिवारच्या निधीला ब्रेक? - Marathi News | Buldana: Breaking up funding for jalyukt Shivar? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: जलयुक्त शिवारच्या निधीला ब्रेक?

थितस्तरावरील या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन कोटी रुपयांची कामे प्रसंगी प्रभावीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित ! - Marathi News | If 'Water Works' Fund stops, there will be 336 jobs affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !

जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत. ...

तर ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना लागणार ‘ब्रेक’! - Marathi News | Water conservation works will stop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तर ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना लागणार ‘ब्रेक’!

जलयुक्त शिवार कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे. ...

जलयुक्त शिवार योजना गुंडाळली, आघाडी सरकारचा निर्णय - Marathi News | jalyukta Shivar Yojana rolled out, decision of the alliance government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलयुक्त शिवार योजना गुंडाळली, आघाडी सरकारचा निर्णय

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली गेलेली जलयुक्त शिवार योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. ...