लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड

Jamkhed, Latest Marathi News

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार - Marathi News | Gram Panchayat member killed in tractor-motorcycle accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार

भरधाव वेगात जाणा-या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात घडली. ...

पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा - Marathi News | Absconding accused arrested on parole; The court sentenced him again | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ...

तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात  - Marathi News | Hotel driver with police sub-inspector caught taking bribe of Rs 30,000 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात 

गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचप ...

मृतावस्थेत आढळला लांडगा; वनविभागाकडून तपास सुरू - Marathi News | Wolf found dead; An investigation is underway by the forest department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मृतावस्थेत आढळला लांडगा; वनविभागाकडून तपास सुरू

खांडवी येथे संत तुकाराम विद्यालय शाळेच्या प्रांगणात लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे. या लांडग्यावर बिबट्याने हल्ला केला का इतर कोणी? याचा तपास वनविभाग करत आहे. खांडवी शेजारीलच कुसडगाव येथे दोन दिवसापूर्वी वन्यप्राणी तरसाने बैलावर हल्ला करून जखमी केल ...

कुसडगाव येथे वन्यप्राण्याचा हल्ल्यात बैल जखमी - Marathi News | Bull injured in wildlife attack at Kusadgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुसडगाव येथे वन्यप्राण्याचा हल्ल्यात बैल जखमी

जामखेड : शेजारील आष्टी तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला आहे. यामुळे  जामखेड तालुक्यात देखील या बिबट्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यातच तालुक्यातील कुसडगाव येथे लक्ष्मण कात्रजकर या शेतकर्‍यांच्या वस्तीवरील जनावरावर वन्यप्राण्याने रवीवार ...

ऊस तोडणीच्या उचलीवरुन केले अपहरण; घातपात केल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Kidnapped from the cane harvest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊस तोडणीच्या उचलीवरुन केले अपहरण; घातपात केल्याची नातेवाईकांची तक्रार

ऊस तोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये ठेकेदाराकडून उचल घेऊन प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने वाद झाला. यावरुन तालुक्यातील सातेफळ येथील एका व्यक्तीचे अपहरण करून घातपात केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री नातेवाईकांनी जामखेड पोलीस ...

विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न - Marathi News | The calf in the well is not a leopard; Concluded after Forest Department inspection | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न

 जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती. परिसरात घबराट पसरली होती.परंतु वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील ...

रोहित पवारांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाचे गारूड्यांचा खेळ करुन आंदोलन - Marathi News | In front of Rohit Pawar's office, the Madari community played a game of Garuda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाचे गारूड्यांचा खेळ करुन आंदोलन

खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी ...