लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 3 terrorists eliminated in 24 hours; security forces foil suicide attack plot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलच्या दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. ...

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण - Marathi News | 3 Kashmiri youth beaten up after refused to say pakistan murdabad In Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण

याप्रकरणी काश्मिरी तरुणांनी तक्रर दाखल केली असून, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. ...

Jammu Kashmir News : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून आणखी एक निरपराधाची हत्या; २४ तासांतील दुसरी घटना - Marathi News | Jammu Kashmir news terrorists fired upon a civilian in bohri kadal area in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून आणखी एक निरपराधाची हत्या; २४ तासांतील दुसरी घटना

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका दुकानात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा झाला मृत्यू. ...

PM Modi On Diwali : "सर्जिकल स्ट्राईकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला अभिमान," पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | PM Modi To Soldiers On Diwali Proud Of Your Role In Surgical Strikes willa remember that day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्जिकल स्ट्राईकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला अभिमान," पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Pm Narendra Modi on Diwali : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी. ...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार - Marathi News | PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans in Naushera sector of J&K’s Rajouri district today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार

PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. ...

Pakistan: काश्मीरमधून आखातात जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानची हद्दबंदी - Marathi News | Pakistan bans flights from Kashmir to Gulf countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमधून आखातात जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानची हद्दबंदी

श्रीनगरहून पाकिस्तानच्या हवाई मार्गे आखाती देशांना जाण्यासाठी सुमारे ३ तास ४० मिनिटे लागतात. पण आता ही हवाई हद्द वापरता येत नसल्याने या प्रवासाच्या वेळेत आणखी ४० ते ५० मिनिटांची वाढ झाली. ...

Narendra Modi : PM मोदींची यंदाची दिवाळी थेट काश्मीर खोऱ्यात, जवानांचा उत्साह वाढवणार - Marathi News | Narendra Modi : PM Modi's Diwali this year directly in Kashmir Valley, support to the jawans of kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची यंदाची दिवाळी थेट काश्मीर खोऱ्यात, जवानांचा उत्साह वाढवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. ...

JNU पुन्हा वादात, वेबिनारमध्ये काश्मीरबाबत प्रक्षोभक उल्लेख, कारवाईची मागणी  - Marathi News | JNU again in controversy, provocative mention of Kashmir in webinar, demand action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU पुन्हा वादात, वेबिनारमध्ये काश्मीरबाबत प्रक्षोभक उल्लेख, कारवाईची मागणी 

JNU again in controversy: JNU मध्ये काश्मीरवर आधारित कार्यक्रमासाठी काश्मीरचा उल्लेख 'Indian occupation in Kashmir' म्हणजेच भारताने कब्जा केलेले काश्मीर असा केला गेला. दरम्यान, ABVPच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला. ...