लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू - Marathi News | anantnag accident 8 people dead in road accident among dead five children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू

अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी - Marathi News | encounter broke out between security forces and terrorists in jammu kashmir kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी

आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईत लष्कराचे ५ जवान जखमी झाले. ...

जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी - Marathi News | Terrorist's new plan of sudden attack on soldiers Ex-soldiers of Pakistan are also involved in activities with guerilla poetry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी

पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

जम्मू-काश्मिरमध्ये हल्ले वाढले;शिवसेनेचा निषेध - Marathi News | Attacks increase in Jammu and Kashmir; Shiv Sena protests | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जम्मू-काश्मिरमध्ये हल्ले वाढले;शिवसेनेचा निषेध

मदनलाल धिंग्रा चौकात केली निदर्शने ...

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा... - Marathi News | Jammu-Kashmir Encounter Infiltration attempt in Jammu and Kashmir's Kupwara, two terrorists killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा...

Jammu-Kashmir Encounter : आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमकीची घटना घडली आहे. ...

भिवंडीत काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेचं तीव्र निदर्शन - Marathi News | aggitation in Bhiwandi by Uddhav Sena for jammu Kashmir attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेचं तीव्र निदर्शन

मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर ...

मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी - Marathi News | Jammu-Kashmir Terror Attack Modi, Shah, Rajnath... CCS meeting lasted for 1 hour, preparation for big attack on terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक झाली. ...

वाढते हल्ले, वाढती चिंता; ३६ दिवसांत दहशतवादी हल्ल्यांच्या नऊ घटना घडल्या - Marathi News | agralekh Terrorist attacks increased in Jammu and Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढते हल्ले, वाढती चिंता; ३६ दिवसांत दहशतवादी हल्ल्यांच्या नऊ घटना घडल्या

डोडा व कठुआ जिल्ह्यांतील हल्ले अधिक गंभीर आहेत. डोडा जिल्ह्यातील मंगळवारच्या हल्ल्यात अतिरेक्यांचा माग काढणाऱ्या जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात एका कॅप्टनसह चार जवानांना हाैतात्म्य आले. ...