लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Insulting India's son in America the word Constitution does not fit in your mouth PM Modi targets Congress in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ...

"मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका"; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | I told them to not release terrorists Farooq Abdullah targets BJP regarding IC-814 hijack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका"; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा

...तेव्हा, ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडू नये, असे आपण तत्कालीन भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला म्हणालो होतो, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. ...

"मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र..."; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान - Marathi News | Iltija Mufti daughter of Mehbooba Mufti has made an important statement regarding Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र..."; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान

PDP Leader Iltija Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

"आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते..."; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर! - Marathi News | With 20 more seats, they would be in jail: Congress president Mallikarjun Kharge's attack draws BJP's 'Emergency DNA' response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर... "; मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार - Marathi News | Big success for security forces in Jammu and Kashmir; Two Jaish-e-Mohammed terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ...

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Security forces encounter in Kathua, Jammu and Kashmir; Three terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा - Marathi News | Jammu and Kashmir rally Congress President Mallikarjun Kharge targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. ...

निवडणूक प्रचारासाठी इंजिनिअर रशीद तुरुंगातून बाहेर येणार, अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | delhi court grants interim bail to engineer rashid shaikh to campaign for jammu and kashmir assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक प्रचारासाठी इंजिनिअर रशीद तुरुंगातून बाहेर येणार, अंतरिम जामीन मंजूर

Jammu and Kashmir Assembly polls: आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रशीद यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...