हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४
All
News
Photos
Videos
Jammu and Kashmir assembly election 2024 Result
FOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
राष्ट्रीय :
'अफजल गुरुच्या फाशीला आम्ही परवानगी दिली नसती', ओमर अब्दुल्लांचे धक्कादायक वक्तव्य
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला दहशतवादी अफजल गुरुबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
राष्ट्रीय :
जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्राप्रमाणे 'लाडकी बहीण' योजना राबवणार; अमित शाह यांची घोषणा
कलम 370 इतिहासजमा, कधीही परत येणार नाही; अमित शांहचा काँग्रेस-NC वर हल्लाबोल ...
राष्ट्रीय :
काँग्रेसपाठोपाठ भाजपकडून प्रचाराला सुरुवात; अमित शाह उद्या जाहीरनामा प्रसिद्ध करणार!
Jammu Kashmir Assembly Election 2024 : काँग्रेसपाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे. ...
राष्ट्रीय :
केंद्रातील सरकार लवकरच हटवणार, काश्मीरमध्ये राहुल गांधींचा निर्धार
Jammu & Kashmir Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...
राष्ट्रीय :
"आता मोदी भारतीयांना घाबरू लागले", राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र
Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...
राष्ट्रीय :
काँग्रेसचं मिशन जम्मू-काश्मीर! राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली
J-K Assembly Elections 2024 : राहुल गांधी हे देखील जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ...
राजकारण :
रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?
Ramdas Athawale Assembly election : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...
राष्ट्रीय :
आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का
Jammu & Kashmir Assembly Election 2024: गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे. ...
Previous Page
Next Page