लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी - Marathi News | Jammu-Kashmir Terrorist Attack : Terrorist attack on devotees visiting Vaishnodevi; 10 killed, 33 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी

शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. ...

"काश्मीरपेक्षा केरळमध्ये कार्यकर्त्यांवर अत्याचार, पण.."; 'एकमेव' खासदाराचे मोदींकडून कौतुक - Marathi News | Bjp workers persecuted more in Kerala than Kashmir says PM Narendra Modi happy with single seat in Thrissur Suresh Gopi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरपेक्षा केरळमध्ये कार्यकर्त्यांवर अत्याचार, पण.."; 'एकमेव' खासदाराचे मोदींकडून कौतुक

केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी विजय मिळवून सुरेश गोपींनी इतिहास रचला. केरळमधून पहिल्यांदाच जिंकलेल्या खासदाराचे मोदींनी अभिनंदन केले. ...

Lok Sabha Election Result 2024 : बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Umar Abdullah s heavy defeat in Baramulla Rashid Shaikh won Punishment for terror funding details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल धक्कादायक आहेत. यूपीसह अनेक राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा झटका बसला आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना आपल्या जागा गमवाव्या ...

पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान - Marathi News | Encounter of 2 terrorists killed in Pulwama Kashmir with Top commander Riyaz Ahmed Dar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत दोन दशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. ...

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग - Marathi News | Srinagar airport receives bomb 'threatening call' targeting Vistara flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग

विमान लँडिंग होताच सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू - Marathi News | jammu and kashmir bus carrying pilgrims shiv khodi fell into 150 feet deep gorge dead injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल - Marathi News | Attack on police station in Jammu A case has been registered against 16 army personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल

जम्मू काश्मिरमध्ये एका पोलिस ठाण्यात सैनिक आणि पोलिसांमध्ये गोंधळ सुरू असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या प्रकरणी १६ सैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’ - Marathi News | Special article on interpretation: Kashmir's heavenly beauty and the 'Balance' of development | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का? ...