लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’ - Marathi News | Special article on interpretation: Kashmir's heavenly beauty and the 'Balance' of development | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का? ...

महाराष्ट्र, हरयाणा यांनी वाढवली भाजपची चिंता; दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका - Marathi News | Maharashtra, Haryana increase BJP's concern; Assembly elections in three states before Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, हरयाणा यांनी वाढवली भाजपची चिंता; दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता ...

"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी! - Marathi News | jaipur lady farha who was shot by terrorists in jammu kashmir anantanag tells about incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जयपूरचं एक कपल जखमी झालं आहे. या घटनेत जखमी झालेली महिला फरहा गुरुवारी जयपूरला पोहोचली. ...

काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Double attack before elections in Kashmir terrorists shot former BJP Sarpanch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपच्या माजी सरपंचाचा मृत्यू झाला तर दोन पर्यटक जखमी झाले ...

'लवकरच PoK भारतात येणार', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | S jaishankar on PoK, 'PoK will come to India soon', Foreign Minister S Jaishankar's suggestive statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लवकरच PoK भारतात येणार', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक वक्तव्य

S jaishankar on PoK : 'जम्मू आणि काश्मीरमधील विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत.' ...

भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना, उत्पादक मालामाल  - Marathi News | indian saffron takes the world lead and a kg of saffron at 4 lakh rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना, उत्पादक मालामाल 

या हिशेबाने एक किलो केशरची किंमत जवळपास ७० ग्रॅम सोन्याच्या बरोबर झाली आहे. ...

25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान... - Marathi News | Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : For the first time in 25 year Srinagar has the highest voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली नाही. ...

३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई - Marathi News | Jammu Kashmir 3 terrorists killed, 40-hour encounter A major operation by the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा वाँटेड दहशतवादी बासित दार याच्यासह तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार केले आहे. ...