लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'राहुल बाबा, तुमच्या तीन पिढ्यांमध्ये कलम 370 परत आणण्याची ताकद नाही', शाहांचा हल्ला - Marathi News | J&K Poll 2024: 'Rahul Gandhi, your three generations have no power to bring back Article 370', Amit Shah attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल बाबा, तुमच्या तीन पिढ्यांमध्ये कलम 370 परत आणण्याची ताकद नाही', शाहांचा हल्ला

'काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ' ...

'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली - Marathi News | Jammu Kashmir Election 2024 : 'Refugees from PoK...', Rahul Gandhi slips tongue while speaking on Kashmiri Pandits; BJP surrounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली

Jammu Kashmir Election 2024 : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहुल गांधी - Marathi News | Will not push reservation says Rahul Gandhi in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहुल गांधी

स्थानिक लोकांनी जम्मू-काश्मीर चालवावे, केंद्राने नव्हे ...

जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर - Marathi News | Salute to stubbornness! Sixteen youths summited the 13,000-feet 'Gadsar Pass' in Kashmir, sir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर

हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारा ऑक्सिजनचा त्रास यांचा सामना करत ६० वर्षांच्या तरुणांनी शिखर गाठले ...

४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत? - Marathi News | After 44 years, Congress gave the responsibility to the youth of Jammu and Kashmir, who is Uday Bhanu Chib? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानही झाले आहे, दरम्यान, आता काँग्रेसने पक्षात मोठा बदल केला आहे. ...

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | JP Nadda in Jammu-Kashmir : UPA government used to fear Pakistan; JP Nadda attacked Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.' ...

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना... - Marathi News | Jammu-Kashmir Election 2024 'will answer a bullet with a bullet; Article 370 will never be withdrawn', Amit Shah roared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

Jammu-Kashmir Election 2024 : 'कलम 370 हटवल्यामुळेच आज जम्मू-काश्मीरमध्ये आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे.' ...

पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही - Marathi News | Pakistan fears PM Naredndra Modi Amit Shah claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा ...