लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग - Marathi News | indian-air-force-aircraft-creates-milestone-with-successful-night-landing-at-kargil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग

भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच रात्रीच्या काळोखात हरक्यूलिस विमानाची कारगिलमध्ये सुरक्षित लँडिंग केली आहे. ...

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील - Marathi News | Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

या दहशतवाद्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. ...

बापरे...थंडीने तलाव, जलवाहिन्या गोठल्या! काश्मीरमध्ये तापमान उणे ७ अंशांवर - Marathi News | the lake water channels have frozen because of the cold Temperature in Kashmir at minus 7 degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे...थंडीने तलाव, जलवाहिन्या गोठल्या! काश्मीरमध्ये तापमान उणे ७ अंशांवर

श्रीनगर शहरात सलग दुसऱ्या रात्री उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्यामुळे दल सरोवराच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा - Marathi News | Home Minister Amit Shah will hold a high-level security review meeting; Discussions will be held on various issues including Zero Terrorism Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा

या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवादी योजना यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ...

जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी; केंद्र सरकारची मोठी कारवाई - Marathi News | Another terror outfit tehreek-e-hurriyat banned from Jammu and Kashmir; A major action by the central government amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Terrorist Ban: 27 डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातली होती. ...

काश्मीर ते कोल्हापूर सायकल सफर; कोल्हापूरच्या सात जणांनी २४०० किलोमीटर लीलया केले पार - Marathi News | Kashmir to Kolhapur Cycle Tour; Seven people from Kolhapur covered 2,400 km | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काश्मीर ते कोल्हापूर सायकल सफर; कोल्हापूरच्या सात जणांनी २४०० किलोमीटर लीलया केले पार

कोल्हापूर : सायकल चालविल्यामुळे प्रदूषण होत नाही, शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीर आणि मन निरोगी, उत्साही, आनंदी राहते, असा ... ...

हल्ल्याला ८ दिवस झाले, दहशतवादी सापडेनात; सीमेपलीकडून आणखी घुसखोरीची शक्यता - Marathi News | 8 days after the attack and the terrorists are not found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्याला ८ दिवस झाले, दहशतवादी सापडेनात; सीमेपलीकडून आणखी घुसखोरीची शक्यता

काही हजार जवान दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. ...

सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | army will eradicate terrorism said rajnath singh during his visit to jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

तुम्ही विजय मिळवाल. पण हे करतानाच लोकांचीही मने जिंका, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. ...