लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Narendra Modi : "जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका"; मोदींची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Jammu and Kashmir will get the status of statehood says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच विधानसभा निवडणुका"; मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi And Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ही वेळ दूर नाही." ...

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला मोठा झटका; जाहीरपणे भारताच्या भूमिकेचं केले समर्थन - Marathi News | Jammu and Kashmir issue between India and Pakistan should be resolved through bilateral talks - Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियाचा पाकिस्तानला मोठा झटका; जाहीरपणे भारताच्या भूमिकेचं केले समर्थन

पाकिस्तान आतापर्यंत काश्मीर मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र संघात आवाज उचलत होता. परंतु भारत सुरुवातीपासून हा विषय द्विपक्षीय असल्याचं सांगत होता. ...

'या' अभिनेत्याच्या वडिलांवर दहशतवाद्यांनी घरात घुसून झाडल्या होत्या गोळ्या - Marathi News | actors Sanjay Suri father was shot by the terrorists inside the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याच्या वडिलांवर दहशतवाद्यांनी घरात घुसून झाडल्या होत्या गोळ्या

घर सोडून निर्वासित छावणीतही त्यानं दिवस काढले आहेत.  ...

केंद्र सरकारचा प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' राज्यात रेल्वेने निम्म्यावर आणले तिकीट दर - Marathi News | Kashmir Vally Trains Fare: Indian Railways: Big relief for passengers; in jammu kashmir, railways reduced ticket prices to half | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' राज्यात रेल्वेने निम्म्यावर आणले तिकीट दर

Kashmir Vally Trains Fare: 1 एप्रिलपासून रेल्वे तिकीट, केटरिंग, दंड वसुली आणि पार्किंगसह स्थानकांवर सर्व ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सुविधा सुरू होणार आहे. ...

"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं - Marathi News | Omar abdullah threatens to don't construction of Maharashtra Bhawan in Kashmir, Eknath Shinde target Uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं

काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनाने श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकर जागा खरेदी केली आहे. ...

कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही? - Marathi News | First examination after deletion of Article 370; Why is there no courage for assembly elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

जम्मू-काश्मीरमधील पाच जागांसाठी पाच टप्प्यात पार पडणार मतदान ...

Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी - Marathi News | Video: Thrill of Formula 4 racing for the first time in Kashmir valley, huge crowd of spectators | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी

श्रीनगरमधील डल तलावाशेजारी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद - Marathi News | Election Commission on active mode; Press conference in Jammu and Kashmir in front of lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे. ...