हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार ९ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; एक तावडीतून सुटला
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
अहमदनगर: महिला अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढवणार; प्रफुल्ल पटेल यांची माहिती
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
बारामती - अजित पवारांचा ताफा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अडवला, दादांनी बारामतीतूनच लढावं आग्रही मागणी
मुंबई - धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयात आंदोलक आक्रमक, संरक्षक जाळीवर मारल्या उड्या
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
"गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते?
"ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
जम्मू-काश्मीर कोण जिंकणार?
हरयाणात कुणाची बाजी?
महाराष्ट्रात विधानसभेचे वारे
'दादां'ना 'काकां'चा धक्का
PM नरेंद्र मोदी
राहुल गांधी
नवरात्री विशेष
इस्रायल Vs. इराण
'बिग बॉस' सूरजची हवा
CM एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४
All
News
Photos
Videos
Jammu and Kashmir assembly election 2024 Result
FOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पुणे :
सर्वोच्च न्यायालयाकडूनही अपेक्षा उरल्या नाहीत; माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख
आरोग्य अदालततर्फे ‘सर्वोच्च न्यायलय आणि कलम ३७०' विषयावर व्याख्यान ...
राष्ट्रीय :
काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवादी हल्ला, मशिदीत घुसून केली निवृत्त एसएसपींची हत्या
Terror Attack Baramulla: जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पुंछमधील हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथे एका निवृत्त अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ...
राष्ट्रीय :
अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम; पूंछ, राजौरीत इंटरनेट बंद
पूंछ व राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ...
राष्ट्रीय :
पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई; ४ स्थानिकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू
गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यात ५ जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले. ...
राष्ट्रीय :
हेलिकॉप्टर-ड्रोनद्वारे आकाशातून पाळत; राजौरी जंगलात दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोठे ऑपरेशन
‘ढेरा की गली’ घनदाट जंगलात कालपासून भारतीय लष्कराचे जवान शोध मोहीम राबवत आहे. ...
आंतरराष्ट्रीय :
काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान
अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. ...
राष्ट्रीय :
पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, ५ जवान शहीद; PFF ने घेतली जबाबदारी
काल पुंछमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला.सुरक्षा दलांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. ...
राष्ट्रीय :
जम्मू आणि काश्मीर: लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, तीन जखमी
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. ...
Previous Page
Next Page