लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मूत पाकिस्तान रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफ जवान शहीद, महिन्यात तिसऱ्यांदा उल्लंघन - Marathi News | Firing by Pakistan Rangers in Jammu, BSF jawans martyred, third violation in a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत पाकिस्तान रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफ जवान शहीद, महिन्यात तिसऱ्यांदा उल्लंघन

एक महिन्यात तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन. ...

जम्मूमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण - Marathi News | Firing by Pakistani Rangers in Jammu, one BSF jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बीएसएफच्या एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झालं आहे. ...

केंद्राने अमरनाथ गुहेपर्यंत बांधला रस्ता, महबुबा मुफ्तींचा पक्ष संतप्त, म्हणाले ‘ही गोष्ट हिंदूंविरोधात…’  - Marathi News | Center built road to Amarnath cave, Mehbooba Mufti's party angry, said 'This thing is against Hindus...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने अमरनाथ गुहेपर्यंत बांधला रस्ता, महबुबा मुफ्तींचा पक्ष संतप्त, म्हणाले ‘ही गोष्ट हिंदूंविरोधात…’ 

Amarnath Mandir: अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचं चौपदरीकरण केलं आहे. मात्र या रस्त्याला आता विरोध होऊ लागला आहे. ...

LOC जवळील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Equestrian statue of Shiva Chhatrapati unveiled by Chief Minister at Kupwara on LOC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC जवळील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Chhatrapati Shivaji Maharaj: जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या - Marathi News | Another terrorist attack in Jammu and Kashmir; A policeman was shot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या

सध्या सुरक्षा दलांनी परिसर रिकामा करून शोध मोहीम राबवली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या - Marathi News | laborer killed by terrorist in naupura pulwama jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार - Marathi News | terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ...

भाविकांसाठी खुशखबर; लवकरच तयार होणार अमरनाथचा रस्ता, 8 ते 9 तासांत पूर्ण होणार यात्रा - Marathi News | Amarnath Yatra: Good news for devotees; road leading to Amarnath cave will be ready soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाविकांसाठी खुशखबर; लवकरच तयार होणार अमरनाथचा रस्ता, 8 ते 9 तासांत पूर्ण होणार यात्रा

बीआरओने हाती घेतले अशक्य काम, 3 दिवसांची अमरनाथ यात्रा 8 ते 9 तासांत पूर्ण होणार. ...