लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | Defense Minister Rajnath Singh claims that Pakistan-occupied Kashmir will come to India without doing anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.' ...

ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त - Marathi News | Operation Kala Jungle; 4 terrorists were killed on the border of kashmir, large stockpile of weapons was also seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमावर्ती जिल्ह्यातील माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसकोरीच्या प्रयत्नात असलेल्या ४ दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. ...

 "गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही", मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र  - Marathi News |  Former Chief Minister of Jammu and Kashmir Mehbooba Mufti said that Mahatma Gandhi's country will not be allowed to become Nathuram Godse's country  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही", मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र 

opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ...

काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा - Marathi News | Asiya-Neelofar case: Two doctors terminated over 'postmortem report manipulation, conspiracy with Pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर अख्खं पेटलं होतं, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. ...

ऐकावं ते नवलच! जोरदार वादळात स्कूटी उडाली; १५ फूट उंचीवर तारांमध्ये जाऊन अडकली - Marathi News |  A video of a scooty stuck in a 15 feet high light wire due to a storm in Jammu is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलच! जोरदार वादळात स्कूटी उडाली; १५ फूट उंचीवर तारांमध्ये अडकली

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

भारतीय लष्कराने उधळली यंदाची सर्वांत मोठी घुसखोरी; ५ अतिरेक्यांचा केला खात्मा - Marathi News | This year's biggest infiltration foiled by the Indian Army as 5 terrorists eliminated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराने उधळली यंदाची सर्वांत मोठी घुसखोरी; ५ अतिरेक्यांचा केला खात्मा

घुसखोरी होणार असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. ...

कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर - Marathi News | Three cousin sisters from Jammu and Kashmir, Tuba Bashir, Rutba Bashir and Arbish from Nowshera in Srinagar cleared the NEET exam in first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! तीन बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. ...

कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | encounter between terrorists and security forces continues in kupwara jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

Jammu-Kashmir : कुपवाडामधील एलओसीच्या जुमागुंडा भागात ही चकमक सुरू आहे. ...