लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Grenade Attack on Army Truck; The Jaish-e-Mohammed pro-PAFF took responsibility for the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

आज दुपारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला झाला. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. ...

“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक - Marathi News | big claim of former jammu kashmir governor satyapal malik on pulwama attack and target pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

Satyapal Malik On Pulwama Attack: सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्याला केंद्रीय गृहमंत्रालय आणि राजनाथ सिंह यांनी नकार दिला, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. ...

वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार! - Marathi News | delhi to katra in just 6 hours srinagar in 8 check detailed route of expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार!

सध्या हा प्रवास करण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. ...

पुढील काही वर्षात जम्मू-काश्मीरचे रस्ते अमेरिकेसारखे; गडकरींनी दिली डेडलाईन - Marathi News | In the next 3 or 4 few years, the roads of Jammu and Kashmir will be like America; Gadkari gave the dateline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील काही वर्षात जम्मू-काश्मीरचे रस्ते अमेरिकेसारखे; गडकरींनी दिली डेडलाईन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या एका विधानाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी देशवासीयांना अमेरिकेप्रमाणे रस्ते देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे ...

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट - Marathi News | Union Law Minister Kiren Rijiju's car was hit by a truck, an update on his condition is coming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट

Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्ये अपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. ...

जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर - Marathi News | In Jammu and Kashmir, how many people from abroad bought land? Answer received in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर

केंद्र सरकारच्यावतीने राज्यसभा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय. ...

चिमुकलीने बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले; संतापलेल्या बापाने तिचाच गळा चिरला... - Marathi News | Jammu Kashmir News; daughter stops father from committing suicide; angry father slit her throat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीने बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले; संतापलेल्या बापाने तिचाच गळा चिरला...

बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले, हाच त्या 8 वर्षीय चिमुकलीचा गुन्हा. ...

जळगाव : जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित मार्ग खुला झाल्याने केळ्यांची मागणी तेजीत - Marathi News | With the opening of the snow covered road in Jalgaon Jammu and Kashmir, the demand for bananas is booming | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित मार्ग खुला झाल्याने केळ्यांची मागणी तेजीत

साधारण केळीलाही किमान २७०० रु. प्रतिक्विंटलचा भाव ...